ED च्या कारवाईवरून Chandrakant Patil आणि Sanjay Raut यांच्यात शाब्दिक चकमक| Sambhaji Raje| Shivsena

2022-05-26 55

“या सर्व कारवाया फक्त राजकीय सूडबुद्धीनं आणि बदल्याच्या भावनेनं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय चाललंय हे माहिती आहे. हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्र आमच्याकडे असतील”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

#SanjayRaut #ChandrakantPatil #EDRaid_On_AnilParab #AjitPawar #EDRaid #KiritSomaiya #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #BJPShivsena #HWNews

Videos similaires